Uncategorized
अक्षय तृतीयानिमित्त रविवारी मालवण बाजारपेठ राहणार सुरू

मालवण प्रतिनिधी
अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर मालवण बाजारपेठ रविवार दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी पूर्ण दिवस सुरू राहणार असून नागरिकांनी विविध वस्तूंची खरेदी करून अक्षय तृतीया मोठ्या उत्साहात साजरी करावी असे आवाहन मालवण व्यापारी संघ अध्यक्ष उमेश नेरुरकर यांनी केले आहे .
Source link



