Uncategorized
Ajit Pawar Statue “अजित दादांच्या विकास कामांप्रमाणेच त्यांच्या स्मारकाची उंची सर्वात मोठी असेल” बारामतीत उभे राहणार भव्य स्मारक

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर भावुक झालेलं बारामती शहर आता अजित दादांच्या आठवणी स्मारकाच्या स्वरुपात जपणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार बारामती नगरपालिका अजित दादांचे भव्य स्मारक उभं करणार आहे.
या नियोजित स्मारकासाठी 50 मीटर उंचीचा टॉवर उभारला जाणार असून त्यावरुन बारामतीचा सर्वांगिण विकास अनुभवता येईल, अजितदादांच्या उंचीप्रमाणेच या स्मारकस्तंभाचीही उंची बारामतीतील सर्वाधिक असेल, अशी माहिती नगराध्यक्ष सचिन सातव यांनी दिली. या बैठकीला उपनगराध्यक्षा श्वेता नाळे, मुख्याधिकारी पंकज भुसे यांच्यासह बहुसंख्य नगरसेवक उपस्थित होते
सदस्यांनी भावूक होत दिली मंजूरी
Source link



