Uncategorized
Today’s Horoscope: Tuesday, 8 September 2026

मंगळवार दि. 8 सप्टेंबर 2026
मेष: अभिनंदन होईल, कौतुकाची थाप मिळेल
वृषभ : भांडवल उभारण्यासाठी सहजपणे येणी वसूल कराल
मिथुन : भीती व चिंतामुक्त झाल्यास समाधानाची प्राप्ती
कर्क : प्रवासाच्या योजना लांबणीवर पडतील
सिंह : आत्मविश्वासाने काम कराल, संवाद कौशल्य लाभेल
कन्या : रागावर नियंत्रण मिळविल्यास संघर्षापासून बचाव
तूळ : व्यावसायिकांनी भागीदारावर नजर ठेवावी
वृश्चिक : बोलताना सांभाळून, गुंतवणुकीचा फायदा
धनु: ध्यान व योगाचा फायदा, इतरांमधील दोष शोधणे टाळा
मकर : तत्त्वाना शरण न जाता विवेकी निर्णय घ्या
कुंभ : गुंतवणूक करणे महत्वाचे, बोलण्यात वेळ वाया दवडू नका
मीन: भावनिक अडथळे अडचणी निर्माण करू शकतात.
Source link



