Uncategorized
France Plane Crash फ्रान्समध्ये विमान कोसळून झालेल्या अपघातात ११ जणांचा मृत्यू

मिळालेल्या वृत्तानुसार, आपत्कालीन सेवा तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या, तर प्रशासनाने बचावकार्य सुरू केले. अपघाताच्या वेळी विमानात स्कायडायव्हर्स होते, असे फ्रेंच दैनिक ‘एल’एस्ट रिपब्लिकन’ने म्हटले आहे.
विमानात स्फोट होण्याचा धोका कायम आहे , असे प्रादेशिक प्रसारक ‘फ्रान्स थ्री ग्रँड एस्ट’ने वृत्त दिले आहे. सरकारी वकील कार्यालय, पोलीस आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवा (SAMU) यांच्याकडून अधिक तपशील मिळण्याची अपेक्षा आहे.
Source link



