Uncategorized
सौ. स्वाती सावंत यांचे निधन

सावंतवाडी : प्रतिनिधी
तालुक्यातील कलंबिस्त गणेशळवाडी येथील रहिवासी सौ. स्वाती सुरेश सावंत (65) यांचे उपचारादरम्यान निधन झाले.गेले काही वर्ष त्या आजारी होत्या. त्यांच्यावर उपचार सुरू होते. मनमिळावू, शांत स्वभावामुळे त्या गावात परिचित होत्या. त्यांच्यावर कलंबिस्त स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.पश्चात पती,विवाहित दोन मुलगे ,सुना ,नातवंडे , दीर , भावजय असा परिवार आहे.सामाजिक कार्यकर्ते सुरेश सावंत यांच्या त्या पत्नी होत
Source link



