Uncategorized

मेक माय ट्रीपचा आयपीओसाठी अर्ज दाखल

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

नॅसडॅकवर सुचिबद्ध असणारी ट्रॅव्हल बुकिंग कंपनी मेक माय ट्रीप यांनी आयपीओसाठी अर्ज सादर केला आहे. बाजारातील नियामक सेबी यांच्याकडे डीआरएचपी अर्ज गुप्तरित्या सादर केला आहे. ट्रॅव्हल व्यवसायाशी संबंधीत असणारी कंपनी आयपीओच्या माध्यमातून सार्वजनिक होऊ पाहत आहे.

कंपनीने या आयपीओतून उभारण्यात येणाऱ्या रक्कमेचा खुलासा अद्याप केलेला नाही. सदरचा प्रस्तावित आयपीओ हा ऑफर फॉर सेल अंतर्गत सादर केला जाऊ शकतो, असे म्हटले जात आहे. सध्याचे समभागधारक आपली हिस्सेदारी विकतील असेही म्हटले जात आहे. कोटक महिंद्रा कॅपिटल, अॅक्सिस कॅपिटल, जेपी मॉर्गन इंडिया यांना व्यवस्थापनाची जबाबदारी दिल्याचे समजते.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​