Uncategorized

मळेवाड येथे १ मे रोजी खुली रांगोळी स्पर्धा

सावंतवाडी –

महाराष्ट्र दिन, कामगार दिन आणि सिंधुदुर्ग निर्मिती दिनाचे औचित्य साधून मळेवाड येथील श्री कुलदेवता युवक कला क्रीडा मंडळ, मळेवाडकडून १ मे रोजी भव्य खुली रांगोळी स्पर्धा व प्रदर्शन, श्री सत्यनारायण पूजा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रु. ५००० व सन्मानचिन्ह, द्वितीय रु. ३००० व सन्मानचिन्ह, तृतीय रु. २००० व सन्मानचिन्ह व रु. १००० व सन्मानचिन्ह अशी दोन उत्तेजनार्थ पारितोषिके दिली जातील. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाईल. नावनोंदणी व अधिक माहितीसाठी सगुण जाधव – ७०६६४०९९९५, सुरज मुळीक – ९६१९७०४५०५, भालचंद्र नाईक – ८३९०७४६५८८ प्रवीण मुळीक ९५११९५६४४३ यांच्याशी संपर्क साधून नावनोंदणी करावी.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​