Uncategorized

Today’s Horoscope: Monday, 17 August 2026

सोमवार, दि. 17 ऑगस्ट 2026

मेष: नवीन भागीदारीत व्यवसाय सुरू कराल जो भविष्यात उपयुक्त

वृषभ : नवीन घर खरेदी करण्याची योजना आखाल

मिथुन : प्रगतीचे मार्ग खुले, करार काळजीपूर्वक वाचा

कर्क : कलात्मक क्षेत्राशी संबंधितांना आज चांगला दिवस

सिंह : कार्यालयीन क्षेत्रात उत्साह व ऊर्जा चांगली राहील

कन्या : सुप्त कारवायांमुळे छोट्या समस्यांना सामोरे जाल

तूळ : आर्थिक निर्णय विचारपूर्वक घेणे हिताचे ठरेल

वृश्चिक : तणावरहित शांतपणे निर्णय घेणे हिताचे ठरेल.

धनु: हुशारीने व धीराने काम केल्यास प्रगती साधाल

मकर : कामाच्या ठिकाणी मधुर बोला, अन्यथा मतभेद

कुंभ :समजूतदारपणा, कठोर परिश्रम, निष्ठा याचे कौतुक

मीन: गुप्त गोष्टी उघड केल्यास विरोधक त्याचा फायदा घेतील

 


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​