Uncategorized

Ladki Bahin Yojana | लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! मे महिन्याचा हप्ता ‘या’ तारखांना खात्यात जमा होणार

मुंबई – लाडकी बहीण लाभार्थांसाठी मोठी बातमी समोर येत ख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये दिले जातात. राज्य सरकारने नुकतेच मार्च आणि एप्रलि महिन्याचे पैसे लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर ट्रान्सफर केले आहेत.

त्याच काळात काही महीलांना 1500 रुपये तर काही महीलांना 3000 रुपये बॅक खात्यात जमा झाले होते, पण आता जून महीना उजाडुन ही महीलांच्या खात्यात पैसे जमा न झाल्यामुळे महीलांमध्ये नाराजी पाहायला मिळत होती. लाभार्थांच्या लक्ष लागुन राहीले होते ते म्हणजे मे महिन्यांचे पैसे कधी जमा होतील याकडे …पण आता लाडकी बहीणीचे पैश्यांसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे.

या तारखेला येणार खात्यात पैसे

गेल्या काही दिवसांपासू महिलांना मे महिन्याचे पैसे नेमके कधी मिळणार? असे विचारले जात होते. जून महिना उजडून 10 दिवस झालेले असूनही अद्याप मे महिन्याचे पैसे मिळालेले नाहीत. दरम्यान, आता मे महिन्याच्या हप्त्याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. भाजपाच्या नेत्या तथा आमदार मोनिका राजळे यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम बँक खात्यावर मे महिन्याचे पैसे नेमके कधी मिळणार, याची सविस्तर माहिती दिली आहे. मोनिका राजळे यांनी दिलेल्या माहितीनुसार आता सरकार लाडक्या बहिणींना मे महिन्याचे पैसे 12 ते 15 जूनच्या काळात बँक खात्यात पाठवणार आहे. म्हणजेच लाभार्थी लाडक्या बहिणींना 12 ते 15 जून या काळात लाडक्या बहिणींना मे महिन्याचे 1500 रुपये मिळणार आहेत.

 


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​