Uncategorized
माजगावातील संतोष सावंत यांचे निधन

सावंतवाडी प्रतिनिधी : माजगाव, भटवाडी येथील संतोष विठ्ठल सावंत वय 65 वर्ष यांचे आज सकाळी निधन झाले. ते मनमिळावू शांत स्वभावाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक विवाहित मुलगा, सुन, भाऊ असा परिवार आहे. संवाद तरुण भारतचे सावंतवाडी पेज डिझायनर निलेश सावंत यांचे ते बंधू होते.
Source link



