Kameri yatra | कामेरीत बगाडाचा थरार! 23 केन्यांची नोंद, भक्ती आणि उत्साहाने मंदिर परिसर दुमदुमला

कामेरीत भैरवनाथ यात्रेचा जल्लोष
ईश्वरपूर – कामेरी (ता. वाळवा) येथील ग्रामदैवत भैरवनाथ देवाची यात्रा ‘मैरोबाच्या नावानं चांगभलंच्या गजरात उत्साहात पार पडली शनिवारी पहाटे पुजारी अशीक निळकंठ यांच्या हस्ते मेरवनावाच्या मूर्तीस अभिषेक चातुन विधिवत पूजा करण्यात आली. पहाटेपासून भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
यावर्षी यात्रेमधील मोठ्या उत्साहात युवक वर्ग सहभागी आता होता. त्यामुळे यावेळी बगाडाच्या २३ केन्यांची नोंद करण्यात आली होती सायंकाळी ७ वाजेपर्यंत बगाहाच्या केन्या काढण्यात आल्या १० वाजता यात्रेचे मुख्य आकर्षण असणाऱ्या बगाहाचे पूजन करण्यात आले. यावेळी विश्वस्त सुनीत पाटील, माजी पोलीस पाटील, बाळासाहेब पाटील बहाकाका पाटील, शहाजी पाटील, रुगन पाटील, पंचायत समिती सदस्य शुभम पाटील, डॉ. रणजीत पाटील, तानाजी माने, यात्रा समिती अध्यक्ष राजेशपाटील, उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, प्रसार पाटील, राजेंद्र पाटील, खजिनदार आल कदम, डॉ. सदिय पाटीत पै. पोपट पाटील, योगेश पाटील, संग्राम पाटील उपस्थित होते बगाडाची पहिली फेरी मोठ्या उत्साहात काढण्यात आली. त्यानंतर बागडाच्या २० पेक्षा जास्त फेन्या काढण्यात आल्या.
यात्रा व बगाड़ फेयांचे सूत्रसंचालन पोपट कुंभार रवींद्र पाटील यांनी केले. त्यानंतर रात्री पालखी काढण्यात आली. यावेळी बिरोवा, श्री ची बारपट्टे गालीची पालखी व भैरवनाथाची पालखी यांची मेट बाजारपेठेत हनुमान मंदिरासमोर झाली,
संयोजन सुनील पाटील, सरपंच रणजीत पाटील, बंडा पाटील, यशवंत ग्लुकोजचे उपाध्यक्ष शहाजी पाटील, छगन पाटील, याचा समिती पदाधिकारी, धनाजी पाटील, पै. पोपट पाटील, राजेंद्र पाटील पोलीस पाटील बाळासाहेब पाटील, योगेश पाटील संग्राम पाटील, सतीश गायकवाड, गणेश पाटील, दिनकर याचर यांच्या सदस्यांनी केले.
Source link

