Uncategorized
Today’s Horoscope: Sunday, 30 August 2026

रविवार, दि. 30 ऑगस्ट 2026
मेष: नवजात बालकाच्या आरोग्याकडे लक्ष द्या
वृषभ : सुख दु:खे वाटून घेतल्यास मत्सर वाढणार नाही
मिथुन : कुटुंबासाठी मेहनत करा, सकारात्मक दृष्टीकोन ठेवा
कर्क : आश्चर्यचकित करणारी भेटवस्तू मिळेल, मनावर ताबा ठेवा
सिंह : अनपेक्षित स्रोताद्वारे मिळकत होईल, आनंदी व्हाल
कन्या : मन मोकळे करा,वादग्रस्त मुद्दे सामंजस्याने सोडवाल
तूळ :घरात सौहार्दपूर्ण वातावरण, बचतीचा मंत्र मिळेल
वृश्चिक : धनलाभ, आरोग्याकडे लक्ष द्या, जिममध्ये जाल.
धनु: मुलांसाठी वेळ काढाल, व्यसनाला फाटा द्या
मकर : उत्पन्नाचा नवा स्रोत मिळेल, प्रवास आनंददायी
कुंभ : वैयक्तिक मार्गदर्शन आपले नातेसंबंध सुधारतील
मीन: प्रगतीतील अडसर दूर करा, आरामदायी क्षण घालवाल
Source link



