Uncategorized
Today’s Horoscope: Monday, 31 August 2026

सोमवार, दि. 31 ऑगस्ट 2026
मेष: येणे वसूल होईल, बुद्धिमत्ता व हुशारी दाखवाल
वृषभ : इतरांशी सहकार्यपूर्ण व गोड बोलणे राहील
मिथुन : पैशाशी संबंधित समस्येतून दिलासा मिळेल
कर्क : मेहनत व बुद्धिमत्ता यामुळे परिस्थितीवर मात कराल
सिंह : महत्वाच्या विषयावर चर्चा, मधुर व प्रभावी बोलणे.
कन्या : इतरांचे मत ऐकणे फायदेशीर, आर्थिक दिलासा
तूळ : रागाच्या भरात निर्णय चुकीचा असण्याची शक्यता
वृश्चिक : गुंतवणुकीपूर्वी विचार करा, तरच फसवणूक टळेल
धनु: खास व्यक्तीची भेट संस्मरणीय ठरेल. आरोग्य उत्तम
मकर : योग्य शब्दांच्या वापराने लोकांवर प्रभाव टाकू शकाल
कुंभ : आर्थिक संतुलन राखाल, जुना मित्र भेटेल, उत्साही दिवस
मीन: आनंदी वार्ता कानी पडेल, अनुभवींचे मार्गदर्शन मिळेल
Source link



