Uncategorized
Today’s Horoscope: Wednesday, 9 September 2026

बुधवार दि. 9 सप्टेंबर 2026
मेष: प्रलंबित देणी मिळतील, तणाव कमी होईल
वृषभ : कोर्टकचेरीच्या खटल्यात आपला विजय होईल
मिथुन : उदारपणाचा गैरफायदा घेण्याची शक्यता आहे.
कर्क : परदेशात व्यापारी संबंध असणाऱ्यांनी विचारपूर्वक निर्णय घ्यावा
सिंह : कार्यशील दिवस, आपला शब्द निर्विवाद मान्य होईल
कन्या : कोणालाही शब्द देण्यापूर्वी विचार करा
तूळ : नवीन ग्राहकांशी वाटाघाटी करण्यास उत्तम दिवस
वृश्चिक : सुवार्ता कानी येईल, मन:शांती प्राप्त होईल
धनु: समाजात मिसळण्याची संधी मिळेल. मौजमजा कराल
मकर : कामाच्या ठिकाणी प्रत्येकाचे सहकार्य लाभेल
कुंभ : स्पर्धेमुळे तुमचे जीवन धकाधकीचे व धावपळीचे बनेल
मीन: सात्विक अन्नसेवन केल्याने ऊर्जा प्राप्त होईल. आराम करा
Source link



