Uncategorized

Kolhapur Crime | काळजाचा थरकाप! घरात मुलीच्या बारशाची लगबग, पण त्याआधीच आईने संपवले जीवन

कोल्हापुर – एकीकडे घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना दूसरीकडे आईने संपवले स्वता:चे आयुष्य संपवले…. ही घटना कोल्हापुरातील राजारामपुरी इथ घडली असुन या घटनेने कोल्हापुरात खळबळ माजली आहे..

मिळालेल्या माहीतीनुसार, आत्महत्या केलेल्या महीलेचे नाव अस्मिता प्रतीकसिंह काटकर असं आहे.. ती कोल्हापुरातल्या राजारामपुरी इथे राहत होती.. एक वर्षापुर्वी अस्मिताचे लग्न झाले होते.तीला आता एक महीन्यांची मुलगी होती.. तीच्या बारश्याची लगभग घरात चालु होती..आणि अचानक काल दुपारी राहत्या घरी छताच्या फॅनला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

ही घटना राववारी (12 जुलै) दुपारी चारच्या सुमारास घडली.अस्मिताने आत्महत्या का केली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.. याचा अधिक तपास पोलिस करत आहे..


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​