Uncategorized

Manoj Jarange Patil | मनोज जरांगे पाटील आज कोल्हापुर दौऱ्यावर

 

कोल्हापूर : संघर्ष योध्दा मनोज-जरांगे पाटील हे आज, रविवारी कोल्हापुरात येत आहेत. ते खासदार शाहू छत्रपती यांची भेट घेऊन ‘कोल्हापूर गॅझेटवर’ चर्चा करणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाचे समन्वयक प्रवीण पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांच्या दौऱ्याची जय्यत तयारी करण्यात आली असून मराठा बांधवांमध्ये उत्साह आहे. त्यांच्या स्वागतासाठी रविवारी सायंकाळी समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन पाटील यांनी केले. यावेळी राहुल इंगवले, संदेश पाटील उपस्थित होते.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​