Uncategorized

२० कोटींची घरं, सरकारी पेन्शन ;पण त्या दोघींनी एकांतात घेतला अखेरचा श्वास…महानगरातल्या कटू वास्तवाची कहानी

महानगरातल्या असह्य एकांताला कंटाळून दोन वृद्ध स्त्रियांनी टोकाचं पाऊल उचललं. दिल्लीतील हे वृत्त महानगराच्या विदारक अवस्थेचा चेहरा दाखवणारं आहे. जवळच कोट्यवधी रुपयांची घरे उभी होती, रस्त्यावर वाहनांचा गोंगाट होता, लोक आपापल्या कामात व्यस्त होते, पण मृत्यू त्या घरात घुसला आणि त्या दोघींनाही घेऊन गेला, याची कोणालाही पुसटशी कल्पना आली नाही. जेव्हा मोलकरीण घर साफ करायला आली, तेव्हा असह्य दुर्गंधीमुळे काहीतरी अघटित घडत असल्याचा तिला संशय आला.

८० वर्षीय सरोज आणि त्यांची जाऊ चंद्रकांता खोलीत मृतावस्थेत आढळल्या. वृद्ध जाऊबाई आणि सरोज यांचा हा मृत्यू म्हणजे केवळ दोन आयुष्यांचा अंत नाही, तर महानगरांमधील वाढत्या शांततेची ही कहाणी आहे, जिथे एकमेकांच्या जवळ राहूनही लोक एकमेकांपासून दुरावले आहेत. ही गोष्ट वेदनादायी आहे

२० कोटींची घरे अन् सरकारी पेन्शनही


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​