Uncategorized

Solapur | दोन चाकांवर ‘फोर व्हीलर’चा फील ; सोलापूरच्या तरुणाची भन्नाट आयडिया, दुचाकी केली ‘कव्हर’

                                      सोलापूरच्या अवलीयाने दुचाकीलाच बनवलं ‘कार

सोलापूर : सोलापूर शहरातील एका अवलीयाने उन, वारा आणि पावसापासून बचावासाठी आपल्या दुचाकीला चारी बाजूंनी बंदीस्त केले आहे.

त्यामुळे दुचाकीवरून जाताना कारचा फील येतो. ऋषिकेश मगर यांनी बनविलेली त्यांची दुचाकी लक्षवेधक ठरत असून शहरात सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

ऋषिकेश मगर हे सोलापूरचे असले तरी ते नोकरीनिमित्ताने मुंबईतही असतात. तिथे प्रचंड पाऊस तर सोलापुरात कडक उन्हाळा. त्यामुळे गाडीवर फिरणे जिकिरीचे होत होते. त्यातूनच त्यांना ही आयडियाची कल्पना सुचली असे ते सांगतात….


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​