Uncategorized
भारत-आफ्रिका फोरम परिषद टळली

नवी दिल्ली : भारत आणि आफ्रिकन महासंघादरम्यान होणारी चौथी भारत-आफ्रिका फोरम परिषद सध्या टळली आहे. ही परिषद 28-31 मेदरम्यान नवी दिल्ली येथे आयोजित होणार होती, परंतु आता ही परिषद पुढे ढकलण्यात आली असून नव्या तारखा लवकरच जाहीर केल्या जाणार असल्याचे विदेश मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.
Source link



