Uncategorized
न्हावेलीत आज वैभव म्युझिकल नाईट ऑर्केस्ट्रा

न्हावेली : श्री योगायोग मित्रमंडळ,न्हावेली व ग्रामस्थ विडी कारखाना आयोजित मंगळवार २८ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता श्री सत्यनारायण महापूजा,दुपारी १ वाजता आरती,तीर्थप्रसाद,व महाप्रसाद,सायंकाळी ६ वाजता राम कृष्ण हरी वारकरी भजन,न्हावेली यांचे भजन,रात्री ९ वाजता सुभाष हिलगे निर्मित” वैभव म्युझिकल नाईट ऑर्केस्ट्रा तसेच या उद्घाटनाला यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक सच्चिदानंद संजू परब,मळेवाड जिल्हा परिषद सदस्या अपर्णा सातोसकर, आरोंदा जिल्हा परिषद सदस्य सुदन कवठणकर,न्हावेली पंचायत समिती सदस्य शरद धाऊसकर,सरपंच अष्टविनायक धाऊसकर,सोनुर्ली सरपंच बाबल हिराप,निरवडे सरपंच सुहानी गावडे,आरोस सरपंच शंकर नाईक,पेंडूर सरपंच संतोष गावडे उपस्थित राहणार आहेत.
Source link


