Uncategorized

कधीही कोसळू शकते विजय सरकार : स्टॅलिन

चेन्नई

तामिळनाडूतील सी. जेसेफ सरकार कधीही कोसळू शकते. याचमुळे द्रमुक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीसाठी तयार रहावे असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी केले आहे. तर यावरून टीव्हीकेच्या नेतृत्वाखालील आघाडीकडून कुठलीच प्रतिक्रिया समोर आलेली नाही. यापूर्वी एका द्रमुक आमदाराने देखील विजय सरकार 6 महिन्यांमध्ये कोसळणार असल्याचा दावा केला होता.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​