Uncategorized
ओटवणे येथील विठ्ठल बुराण यांचे निधन

ओटवणे : प्रतिनिधी
ओटवणे गवळीवाडी येथील रहिवासी विठ्ठल रामा बुराण ( ७०) यांचे शनिवार दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुना, जाऊ, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे. येथील अनिल बुराण व रामा बुराण यांचे वडील तर रामदास बुराण, सुनिल बुराण, विश्वेश्वर बुराण यांचे ते काका होत.
Source link



