Uncategorized

आ. निलेश राणेंच्या माध्यमातून मालवण बसस्थानकास ५ बसेस

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची माहिती

मालवण | प्रतिनिधी 

मालवण बस स्थानकाच्या ताफ्यात ‘राजमाता जिजाऊ’ या नव्या पाच बसेस दाखल होत आहेत. उद्या रविवार 21 जून पर्यत या बसेस मालवण बस स्थानकाच्या ताफ्यात दाखल होऊन प्रवाशांच्या सेवेत रुजू होतील. आमदार निलेश राणे यांच्या मागणी पाठपुराव्यातून या बसेस मालवण बसस्थानकला प्राप्त झाल्या आहेत. तसेच यापुढे आणखीही नव्या बस प्राप्त होतील. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार नारायण राणे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांचे शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी आभार मानले आहेत.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​