Uncategorized

Kolhapur News | आरोप-प्रत्यारोपांच्या धुरळ्यानंतर ‘गोकूळ’वर प्रशासकाची एन्ट्री; ५ जणांचे मंडळ नियुक्त

‘                            गोकुळ’दूध संघावर अखेर प्रशासक मंडळाची नियुक्ती

कोल्हापूर – गेल्या महिनाभरापासून आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय व सहकार क्षेत्रात चर्चेत असलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ ‘गोकुळ’वर शासनाने अखेर प्रशासक मंडळाची नियुक्ती केली आहे. या निर्णयामुळे विद्यमान संचालक मंडळाचा कारभार आज अधिकृतपणे संपुष्टात आला आहे.

शासनाने नेमलेल्या या प्रशासक मंडळाचे अध्यक्ष म्हणून साताऱ्याचे जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत चंदगडचे सहाय्यक निबंधक प्रदीप मालगावे, मुळशी (जि. पुणे) येथील सहाय्यक निबंधक सुनील धायगुडे, लेखा परीक्षक सागर बलकवडे तसेच धर्मादाय रुग्णालय कक्षाचे अध्यक्ष चंद्रकांत परुळेकर यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.

 


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​