Uncategorized

Hatkanangale News | सावध राहा! हातकणंगले-कुंभोज मार्गावर गव्यांचे दर्शन; वाहनचालकांना सतर्कतेचा इशारा

.                          हातकणंगले परिसरात गव्यांचे दर्शन

हातकणंगले : हातकणंगले कुंभोज मार्गावरील नेज हद्दीत लक्ष्मी मंदिरासमोरील टेकडीवर मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास गव्यांचा कळप निदर्शनास आला.

अचानक वन्यप्राण्यांचे दर्शन झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये काही दिसून आला. हातकणंगले कुंभोज रस्त्यालगत हा भाग असल्याने वाहनचालकांनीही सावधगिरी बाळगत प्रवास केला.

या अगोदरही येथील बाबू जमाल डोंगर परिसरात गव्याचे बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना दर्शन झाले होते त्यानंतर आज नेज परिसरात चार गव्यांचा कळप निदर्शनास आला. कळप डोंगराच्या वेळात काही युवकांनी या गव्यांना डोंगर परिसराकडे हुसकावले.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​