edible oil price hike | खाद्यतेलाचा खमंग महागला! युद्धजन्य परिस्थितीमुळे किलोमागे 15 ते 20 रुपयांची वाढ

युद्धामुळे खाद्यतेलाचे दर भडकले; कोल्हापूर जिल्ह्यात २० रुपयांनी वाढ
कोल्हापूर ( विद्याधर पिंपळे ) -घरोघरी वापरण्यात येणारे सुमारे ६० ते ८० टक्के खाद्यतेल परदेशातून आयात होत आहे. युद्धजन्य बातावरणामुळे खाद्यतेलाच्या दरामध्ये किलोमागे सरासरी १५ ते २० रुपयांची वाढ झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी खाद्यतेलाची १३ टक्के इतकी आयात वाढली आहे. परिणामी, खाद्यतेलाच्या आयात शुल्कात वाढ झाल्यास दरात आणखी वाढ होण्याची भीती व्यापाऱ्यांतून व्यक्त होत आहे.
भारतात येणारे खाद्यतेल परदेशातून येते. २ वर्षापूर्वी सप्टेंबर२०२४ मध्ये आयात खाद्यतेलावर सरकारने ७.५ टक्के असा आयात कर होता. त्यामुळे खाद्यतेलाच्यादरात वाढ झाली होती. त्यानंतर सरकारने ७.५ टक्क्यांवरून हा आयात कर २० टक्के इतका केला होता. यामागे अमेरिका आणि ईराण यांच्यातील युद्धाची स्थिती कारणीभूत होती. अद्यापी तेथे युद्धजन्य बाताबरण आहे. परिणामी देशात खाद्यतेलांच्या दरात वाढ झाली आहे. केंद्र सरकारने गतवर्षी ३१ मे रोजी कच्च्या खाद्यतेलावरील आयात शुल्क २० टक्क्यांवरून १० टक्के केले आहे. पण वर्षभरानंतर आता खाद्यतेलाची बचत करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. तसेच सोने गरज असेल तरच घ्या, अन्यथा वर्षभर थांबा, असे आवाहनही त्यांनीघरोघरी बापरण्यात येणारे सुमारे ६० ते ८० टक्के खाद्यतेल परदेशातून आयात होत आहे. युद्धजन्य बातावरणामुळे खाद्यतेलाच्या दरामध्ये किलोमागे सरासरी १५ ते २० रुपयांची वाढ झाली आहे.
गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी खाद्यतेलाची १३ टक्के इतकी आयात वाढली आहे. परिणामी, खाद्यतेलाच्या आयात शुल्कात वाढ झाल्यास दरात आणखी वाढ होण्याची भीती व्यापाऱ्यांतून व्यक्त होत आहे.भारतात येणारे खाद्यतेल परदेशातून येते. २ वर्षापूर्वी सप्टेंबर२०२४ मध्ये आयात खाद्यतेलावर सरकारने ७.५ टक्के असा आयात कर होता. त्यामुळे खाद्यतेलाच्यादरात वाढ झाली होती. त्यानंतर सरकारने ७.५ टक्क्यांवरून हा आयात कर २० टक्के इतका केला होता. यामागे अमेरिका आणि ईराण यांच्यातील युद्धाची स्थिती कारणीभूत होती. अद्यापी तेथे युद्धजन्य वातावरणात आहे. परिणामी देशात खाद्यतेलांच्या दरात वाढ झाली आहे.
केंद्र सरकारने गतवर्षी ३१ मे रोजी कच्च्या खाद्यतेलावरील आयात शुल्क २० टक्क्यांवरून १० टक्के केले आहे. पण वर्षभरानंतर आता खाद्यतेलाची बचत करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. तसेच सोने गरज असेल तरच घ्या, अन्यथा वर्षभर थांबा, असे आवाहनही त्यांनीकेले. त्यानंतर केंद्र सरकारने पुन्हा सोने-चांदीवरील आयात शुल्क वाढवले आहे. परिणामी, याच पद्धतीने खाद्यतेलावरील आयात शुल्क बाढवणार का? असा प्रश्न व्यापारी व ग्राहकामध्ये निर्माण झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी खाद्यतेलाची आयात वाढली आहे. खाद्यतेलाचा १० टक्के वापर कमीकरा, तेलबिया पीक वाढवण्यासाठी आत्मनिर्भर अभियानाची घोषणा पंतप्रधानांनी यांनी केली आहे. आयात शुल्कही कमी केले आहे. भारतात पामतेल हे इंडोनेशिया, मलेशिया, सोयाबीन तेल अर्जेटिना, ब्राझील तर सूर्यफूल तेल हे रशिया व युक्रेन येथूनच आयात होत असते.
पण युध्दानंतर बंदरे, वाढलेली जहाज वाहतूक, विस्कळीत तेल पुरवठा, वाढलेला डॉलरचा दर यामुळे खाद्यतेलाच्या दरात वाढ सुरू झाली आहे. गेल्या महिन्यापासून खाद्यतेलाच्या दरात थोडी थोडी दरवाढ सुरू आहे. युध्दामुळे स्थानिक बाजारपेठेत खाद्यतेलाचा दर १५ ते २० रुपयांनी वाढला आहे.
पॅकींगच्या वजनामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम
सध्या मॉल्स अथवा दुकानामध्ये खाद्यतेलाचे पॅकींगच्या वजनामध्ये बदल करण्यात आले आहे. पूर्वी एक लिटरचे पॅकींग ९१० मिलीलिटरचे होते. पण आता ७०० मिलिलीटरपासून ८५० मिलीलिटरमध्ये
पॅकींगचे खाद्यतेल येत आहे. त्याचा दर वजनाप्रमाणे कमी आहे. पण ग्राहक हे वजन न बघता खाद्यतेल घेत आहेत. बदलल्या वजनामुळे खाद्यतेल स्वस्त आहे, असे वाटते. ग्राहकांनी वजन व दर बघूनच खाद्यतेलाची खरेदी करणे आवश्यक आहे.
जिल्ह्यात खाद्यतेल सुमारे २० रुपयांनी महागले
पण युध्दानंतर बंदरे, वाढलेली जहाज वाहतूक, विस्कळीत तेल पुरवठा, वाढलेला डॉलरचा दर यामुळे खाद्यतेलाच्या दरात वाढ सुरू झाली आहे. गेल्या महिन्यापासून खाद्यतेलाच्या दरात थोडी थोडी दरवाढ सुरू आहे. युध्दामुळे स्थानिक बाजारपेठेत खाद्यतेलाचा दर १५ ते २० रुपयांनी वाढला आहे.
पॅकींगच्या वजनामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम
सध्या मॉल्स अथवा दुकानामध्ये खाद्यतेलाचे पॅकींगच्या वजनामध्ये बदल करण्यात आले आहे. पूर्वी एक लिटरचे पॅकींग ९१० मिलीलिटरचे होते. पण आता ७०० मिलिलीटरपासून ८५० मिलीलिटरमध्ये
पॅकींगचे खाद्यतेल येत आहे. त्याचा दर वजनाप्रमाणे कमी आहे. पण ग्राहक हे वजन न बघता खाद्यतेल घेत आहेत. बदलल्या वजनामुळे खाद्यतेल स्वस्त आहे, असे वाटते. ग्राहकांनी वजन व दर बघूनच खाद्यतेलाची खरेदी करणे आवश्यक आहे.
आयात खाद्यतेलाची मागणी १३ टक्क्यांनी वाढली आहे. गतवर्षी एप्रिलला सर्वप्रकारचे खाद्यतेल १५.०७ लाख टन आयात झाले होते. या एप्रिल २०२६ ला ही आयात १७.०६ लाख टन इतकी झाली आहे. खाद्यतेलाची ही आयात १३ टक्क्यांनी वाढली असल्याचे वाणिज्य मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आले आहे.
युध्दामुळे खाद्यतेलाच्या दरात वाढ
भारतात येणारे खाद्यतेल हे परदेशातून आयात करावे लागते. हे खाद्यतेल कच्चे असून त्याची प्रक्रिया रिफायनिंगमध्ये देशामध्ये होत असते. सध्या जगात युध्वजन्य वातावरण असल्याने, खाद्यतेलाचे वर सातत्याने वाढत आहेत.केतन तवटे, लक्ष्मी ऑईल मिल.
Source link



