Uncategorized
आजचा दिवस कसा असेल सविस्तर राशिभविष्य वाचा

शुक्रवार , दि. २८ ऑगस्ट २०२६
मेष : आरोग्यासाठी चालणे हा उत्कृष्ट व्यायाम ठरेल
वृषभ : वेळेला महत्व द्या, अन्यथा संधी हुकेल
मिथुन : दुसऱ्यावर टीका करणे सोडा, कौतुकाची थाप मिळेल
कर्क : नातेवाईक भेटतील, सुयशासाठी अभ्यासात मन गुंतवा
सिंह : मनातील काही गोष्टी बाजूला सारल्यास आनंद मिळेल
कन्या : रिकामा वेळ विचारात दवडू नका, आरोग्यावर परिणाम
तूळ : रागावर नियंत्रण ठेवल्यास परमानंदाची अनुभूती घ्याल
वृश्चिक : नव्या योजनांमुळे पालक तुमच्यावर खुष असतील
धनु : बॉसचा मूड चांगला असल्याने आपल्यावर सुखाची बरसात होईल
मकर : नातेवाईक मित्रमंडळींसोबत धमाल उडवाल
कुंभ : संभाषण योग्य मार्गाने न्या, अन्यथा नंतर पस्तावाल
मीन : बचत केलेला पैसे आज कामी येईल, कौतुक होईल
Source link



