Uncategorized

लीना बेहरे- सामंत यांचे निधन

सावंतवाडी प्रतिनिधी : सावंतवाडी खासकीलवाडा येथील रहिवाशी सौ. लीना उर्फ भारती प्रेमेंद्र बेहरे- सामंत (५४) यांचे शुक्रवारी ७ ऑगस्ट रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. सावंतवाडी येथील भाईसाहेब सावंत आयुर्वेदीक कॉलेज व रुग्णालयाच्या त्या प्रयोगशाळा तंत्रज्ञ होत्या. त्यांच्या अकाली निधनामुळे बेहरे – सामंत कुटुंबियांसह सर्वांनाच धक्का बसला. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच भाईसाहेब सावंत आयुर्वेदीक कॉलेज व रुग्णालय परिवाराने बेहरे – सामंत कुटुंबियांचे सांत्वन केले. त्यांच्या पश्चात पती, मुलगी, बेहरे व सामंत कुटुंबीय असा परिवार आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​