Uncategorized
लक्ष्मी गोवेकर यांचे निधन – Tarun Bharat

सावंतवाडी प्रतिनिधी
सालईवाडा पंचायत समिती कार्यालय नजीकच्या रहिवासी श्रीम.लक्ष्मी केशव गोवेकर (86 ) यांचे वृद्धपकाळाने निधन झाले. त्या मनमिळावू, शांत स्वभावाच्या होत्या. त्यांच्या पश्चात विवाहित एक मुलगा ,सून ,नातू असा परिवार आहे. वृत्तपत्र क्षेत्रातील कार्यकर्ते महेश गोवेकर त्यांच्या त्या मातोश्री होत.तर मनीषा गोवेकर यांच्या त्या सासू होत .उद्या सकाळी दहा वाजता सावंतवाडीतील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
Source link



