Uncategorized
माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळाही सकाळच्या सत्रात

सावंतवाडी : प्रतिनिधी
जूनचा अर्धा महिना संपत आला तरी अजून पावसाची प्रतीक्षा असून एल निनोच्या प्रभावामुळे विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ नयेत याकरिता दिनांक १९ जून २०२६ ते ३० जून २०२६ पर्यंत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सकाळी ७.३० ते ११. ३० या वेळेत भरवल्या जाणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी श्री किंजवडेकर यांनी दिली आहे .
Source link



