Uncategorized

नगराध्यक्षा श्रद्धा भोसलेंनी स्वीकारला नगरपालिकेचा कारभार

सावंतवाडी : प्रतिनिधी

सावंतवाडी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ.श्रध्दाराजे भोसले यांनी तब्बल दोन महिन्यानंतर नगरपालिकेचा कारभार स्वीकारला. मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी त्यांचे त्यांचे स्वागत केले.यावेळी आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर , पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर, पर्यटन सभापती मोहिनी मडगावकर, महिला व बालकल्याण सभापती दिपाली भालेकर, नगरसेविका सौ नीलम नाईक, सुनिता पेडणेकर , वैभव अंधारे, श्री गवंडे आधी उपस्थित होते. सावंतवाडी शहरात गेल्या दोन महिन्यात करण्यात आलेल्या कामांचा आढावा यावेळी नगराध्यक्ष श्रद्धा सावंत भोसले यांनी घेतला .तसेच, पुढील काळात करण्यात येणाऱ्या कामांविषयीही त्यांनी मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा केली .


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​