Uncategorized

छोत्रानीच्या पराभवाने भारताचे आव्हान समाप्त

वृत्तसंस्था, गिझा (इजिप्त)

येथे सुरू असलेल्या 2026 च्या विश्व स्क्वॅश चॅम्पियनशिप स्पर्धेत वीर चोत्रानीच्या दुसऱ्या फेरीतील पराभवामुळे भारताचे एकूण आव्हान संपुष्टात आले आहे.

दुसऱ्या फेरीतील झालेल्या सामन्यात इजिप्तचा टॉपसिडेड आणि विद्यमान विजेत्या मुस्तफा असलने चोत्रानीचा 3-0 अशा गेम्समध्ये (11-5, 11-2, 11-4) असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. या स्पर्धेत पहिल्याच फेरीत भारताच्या अभयसिंग, सेंथीलकुमार तसेच रमित टंडन यांनाही हार पत्करावी लागल्याने भारताचे या स्पर्धेतील एकूण आव्हान संपुष्टात आले आहे. सेंथीलकुमारला पहिल्याच फेरीत फ्रान्सच्या व्हिक्टर क्रोयुनने 0-3 तर इजिप्तच्या करीम तुर्कीने टंडनचा 3-1 असा पराभव केला. 2028 च्या लॉसएन्जिल्स ऑलिम्पिक स्पर्धेत स्क्वॅश या क्रीडा प्रकाराचा पहिल्यांदाच सहभाग होणार आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​