Uncategorized
आजचे भविष्य मंगळवार, दि. 5 मे 2026

मेष: मौल्यवान वेळ सत्कारणी लावा. धनप्राप्ती.
वृषभ : कुटुंबातील सदस्यांच्या गरजांवर लक्ष केंद्रीत करा.
मिथुन : मूड बदलण्यासाठी सार्वजनिक कार्यक्रमात सहभाग.
कर्क : चिंता व तणाव ग्रासून टाकेल. नैराश्य टाळा.
सिंह : प्रवासामुळे फायदा उशिरा होईल.
कन्या : अनपेक्षित लाभामुळे आर्थिक परिस्थिती सुधारेल.
तूळ : आरोग्यविषयक प्रश्नामुळे अशांततेचा सामना.
वृश्चिक : मित्रपरिवार निवडताना काळजी घ्या.
धनु: तणावमुक्त राहा. शांततेने विचार करा.
मकर : आश्चर्याचा सुखद धक्का बसेल. वरिष्ठ खुष.
कुंभ : व्यापारात चांगला नफा, कामाची स्तुती होईल.
मीन: योग साधनेने दिवसाची सुरूवात कराल.
Source link



