Uncategorized

Solapur IT Park | सोलापूर आयटी पार्कचा मार्ग मोकळा; १९३ फूट उंच इमारतींच्या बांधकामाला ‘एअरपोर्ट ऑथॉरिटी’चा हिरवा कंदील

                          सोलापूरच्या आकाशात झेपावणार आयटी पार्क;

सोलापूर –होटगी रोडवरील प्रस्थापित आयटी पार्कमध्ये आता ५९ मीटर (१९३ फूट) उंचीच्या इमारती उभारण्यास एअरपोर्ट अवॉरिटी ऑफ इंडियाने हिरवा कंदील दाखवता आहे. या निर्णयामुळे आता आयटी पार्कच्या क्षेत्रात १४ ते १५ मजली टोलेजंग इमारती उभ्या राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

विमानतळ परिसरात उंच
इमारतीमुळे विमानांच्या उत्कण आणि लंहिंगला धोका निर्माण दोऊ शकतो, असा आक्षेप काडी स्तरांतून घेण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर सोलापूर विमानतळ भ्रतारानाने सविस्तर परिस्थितीच्या आढावा घेत एक विशेष सर्वेक्षण केले. सर्वेक्षणार्जती तयार करण्यात आतेता १९ पानांबा सविस्तर अहवाल एअरपोर्ट अथॉरिटी ऑ फ इंडिया कडे पाठवण्यात आला होता. 

या अठवाताचा अभ्यास केल्यानंतर, आयटी पार्कमधीत प्रस्तावित उंच इमारतीमुळे विमानांना कोणताही धोका निर्माण डोणार नसल्याचे प्राधिकरणाने स्पष्ट केले आणि उंचीच्या मयविला मान्यता विली जायटी पार्क आणि परिसरातील प्रकल्पांसाठी दीपा पुरवठ्याचा प्रश्नडी मार्गीलावण्यात आला आहे. यासाठी एनटीपीसीसोबत दोन महात्त्राचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत. औधोगिक क्षेत्राला स्वस्त दरात बीज उपलब्ध करून देण्याबरोबरच साधुत ऊर्जेवर भर देण्यासाठी सौर ऊर्जा प्रकाप उभारणीचा निर्णय घेण्यात आला आहे.

नियोजित आयटी पार्कचीजागा जलसंपदा विभागाची आहे. ही जागा विना मोबदला देल्याची मागणी एमआयडीसी महामंडळाने केली होती. त्यानुसार फेब्रुवारी महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. त्या बैठकीत डी जागा चिना मोबदला देण्याचा निर्णय झाला त्याच्या हस्तांतरणाची प्रक्रिया तवकरच पूर्ण होऊन एमआयडीसी मयामंडळ ही ५० एकर जागा ताब्यात घेईल.

राज्य सरकारकडे अहवाल पाठवला
सोलापूरच्या आयटी क्षेत्राला मोठी उभारी मिळेल, प्रलंचित तांषिक प्रश्न सुटल्यामुळे आता प्रत्यक्ष कामाला गती येईल, या संदर्भातील सविस्तर अहवाल राज्य सरकारकड़े मंजुरीसाठी पाठवण्यात आला असल्याची माहिती महसूल उपजिल्हाधिकारी संतोष देशमुख यांनी दिली,


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​