Local Citizens Attend “Haldi-Kumkum” Event at Police Colony
Local Citizens Attend "Haldi-Kumkum" Event at Police Colony
वरळी मतदार संघातील बी.डी.डी चाळीचा प्रलंबित प्रश्न व स्थानिक नागरिकांच्या समस्यांच्या अनुषंगाने आज पाहणी दौरा आयोजित केला होता. केशव अळी वसाहत, बी.डी.डी चाळ क्र. १८,१९ तसेच प्रेमनगर झोपडपट्टी पुनर्विकास व तेथिल नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन उपस्थित अधिकाऱ्यांना तात्काळ समस्यांचे… pic.twitter.com/ugzSnoYudN
— Rahul Narwekar (@rahulnarwekar) March 3, 2024
MUMBAI – A group of local citizens recently organized a traditional “Haldi-Kumkum” ceremony at the police colony in the BDD Chawl area of Mumbai. Several police officers and their families attended the colorful event, which aims to promote positive community relations.
The police colony is currently undergoing major redevelopment, as many of the living quarters for officers and their families have become run-down over the decades. “We want to show our support for the police who protect our neighborhoods,” said Sarita Patil, a local organizer, “This event allowed us to come together, celebrate local traditions, and hear firsthand about living conditions for police families.”
बी.डी.डी (वरळी) चाळीतील पोलिस वसाहतीमध्ये स्थानिक नागरिकांनी आयोजित केलेल्या “हळदी कुंकू” कार्यक्रमास उपस्थित राहण्याचा योग आला. या समयी पोलिस वसाहत पुनर्विकासाबाबत तसेच दैनंदिन जीवनातील समस्यांची माहिती मी ऐकून घेतली. पोलिस यंत्रणा समाजाचा अतिशय महत्त्वाचा घटक असून त्यांचे राष्ट्रीय व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी खूप मोठे योगदान आहे. पोलिस बांधवांना लवकरात लवकर पुनर्विकास योजनेतून घरे उपलब्ध करुन देण्याबाबत मी वैयक्तिकरित्या प्रयत्न करेन अशी ग्वाही देतो.
#BringingAChange #RahulNarwekar #ModiKiGaurantee #bjp #police #southbombay