Uncategorized
Today’s Horoscope: Thursday, 13 August 2026

वाचा सविस्तर राशिभविष्य
गुरुवार, दि. 13 ऑगस्ट 2026
मेष: उत्पन्नाच्या संधी, हुशारीने घेतलेले निर्णय लाभदायक
वृषभ : आर्थिक स्थिती मजबूत, विद्यार्थ्यांचे लक्ष केंद्रित होईल
मिथुन : गंभीर विचार व एकाग्रता योग्य दिशा दाखवेल
कर्क : नोकरीच्या क्षेत्रात प्रगती दर्शवते. वाणीवर संयम ठेवा
सिंह : प्रतिभा व बुद्धिमत्तेच्या बळावर यश मिळेल
कन्या : वरिष्ठांची मर्जी असेल, कुटुंबासमवेत आनंद घ्याल
तूळ : स्पर्धात्मक परीक्षेत यश, नोकरीत सकारात्माक परिणाम
वृश्चिक : वेळेवर कामे होतील, वरिष्ठांची मर्जी असेल
धनु: कामात सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न, आत्मविश्वास वाढेल
मकर : विपणन व व्यवसायातील नवीन संपर्काकडे लक्ष द्याल
कुंभ : वर्षा पर्यटनाचा आनंद घ्याल, गुंतवणूक फायद्याची
मीन:दैवी कृपेने प्रत्येक कामात आनंद व लाभ मिळेल
Source link



