Uncategorized

पायांनी चिरडलेला ब्रेड विकते युवती

लाखोंमध्ये खरेदी करतात पुरुष

सोशल मीडिया आता नवनव्या बिझनेस आयडियांचा खजिना ठरला आहे. इन्स्टाग्रामवर एका युवतीने स्वत:चे अनोखे अन् वादग्रस्त बिझनेस मॉडेल शेअर केले आहे. ही युवती स्वत:च्या अनवाणी पायांनी ताज्या ब्रेडला  चिरडते आणि मग याला खास पॅकिंगमध्ये बंद करून विकते. सर्वात चकित बाब म्हणजे या ‘फुट क्रश्ड ब्रेड’ची मागणी इतकी अधिक आहे की पुरुष याच्या खरेदीसाठी लाखो रुपये खर्च करण्यास तयार आहेत. कंपनीप्रमाणे होम डिलिव्हरी देखील उपलब्ध आहे.

इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत युवतीने स्वत:च्या बिझनेसची झलक दाखविली आहे. ती ब्रेडच्या तुकड्यांना जमिनीवर ठेवून स्वत:च्या पायांनी चिरडत आहे. पायांच्या खुणा, ब्रेडवर उमटलेले पाऊलखुणा अन् चिरडण्याच्या प्रक्रियेला क्लोजअप शॉटमध्ये दाखविण्यात आले आहे.

बिझनेस मॉडेल

ही युवती कस्टमाइज्ड ऑर्डर स्वीकारते, ग्राहक स्वत:च्या पसंतीनुसार ब्रेड टाइप (पांढरा, ब्राउन, मल्टीग्रेन), चिरडण्याची पद्धत आणि पॅकिंग निवडू शकतात, किंमतही प्रीमियम आहे, एका पाकिटाची किंमत हजारो रुपयांपासून सुरू होते. विशेष मागणीवर पर्सनलाइज्ड व्हिडिओ तयार करून पाठविले जातात. ग्राहक मुख्यत्वे पुरुष असतात, जे फूट फेटिशशी निगडित कंटेंटचे शौकिन असतात. हा एक ग्लोबल ट्रेंड असून ज्यात लोक पायांशी निगडित विविध हालचालींना पसंत करतात. या युवतीचे काही नियमित ग्राहक असून ते दर आठवड्याला नवी ऑर्डर देतात.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​