Uncategorized
Today’s Horoscope: Monday, 10 August 2026

वाचा सविस्तर राशिभविष्य
सोमवार, दि. 10 ऑगस्ट 2026
मेष: नवीन व्यक्तीवर विश्वास ठेवण्यापूर्वी विचार करा
वृषभ : जुन्या समस्येवर तोडगा निघेल, रखडलेली कामे पूर्ण
मिथुन : कामाच्या ठिकाणी यशासाठी नवीन योजना आखाल
कर्क : नोकरीत पदोन्नती, लक्षपूर्वक कामे करा.
सिंह : कार्यालयात प्रतिमा जपण्यासाठी सावध राहा
कन्या : स्वनिर्णय महत्वाचा. कुटुंबात प्रेम, सहकार्य वाढेल
तूळ : फुकटचा सल्ला देणे टाळा, आरोग्य चांगले राहील
वृश्चिक : व्यवसायात कामाच्या धोरणात बदल केल्यास नफा
धनु: रखडलेले पैसे मिळतील, कुटुंबाला वेळ द्याल
मकर :व्यवसायाची गती मंदावली तरी पुढे फायदा होण्याची शक्यता
कुंभ : इतराना मदत करताना हुशारीने निर्णय घ्या
मीन: सर्वात कठीण कामेही सहजपणे हाताळाल.
Source link



