Uncategorized

Solapur Accident News | सोलापुरात बोर्ड लावताना भीषण अपघात! कंटेनरवरून पडून २० वर्षीय तरुण गंभीर जखमी

                             सोलापुरात बोर्ड लावताना तरुण पडून जखमी

सोलापूर : शहरातील ऐश्वर्या हॉटेलसमोर कंटेनरला बोर्ड लावत असताना तोल जाऊन पडून तरूण जखमी झाला. अन्वर राजू शेख (बय २०, रा. जय मल्हार चौक, बुधवार पेठ, सोलापूर) असे जखमीचे नाव आहे.

१८ एप्रिल रोजी रात्री आकराच्या सुमारास पार्क चौकाजवळी ऐश्वर्या हॉटेलसमोर प्रशिक सामाजीक संघटनेचा डिजीटल बोर्ड हा कंटेनरवर लावत असताना तोल जाऊन अन्वर शेख हा खाली पडल्याने तो जखमी झाला.

त्यामुळे त्यास शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत सिव्हिल पोलीस चौकीत नोंद करण्यात आली आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​