Uncategorized

मेक्सिकोत विमान कोसळून 4 जण ठार

मेक्सिको सिटी :

मेक्सिकोच्या पुएब्ला प्रांतात एक छोटे विमान दुर्घटनाग्रस्त झाले आहे. या दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला आहे. हे एक इंजिन असलेले विमान सांता एना जालमिमिलुल्को नजीक एका औद्योगिक वसाहतीत कोसळले आहे.  दुर्घटनेपूर्वी विमान सावरण्याचा प्रयत्न वैमानिकान केला होता, परंतु त्यात त्याला यश आले नव्हते. हे विमान वेराक्रूजच्या पोजा रिकाच्या दिशेने जात होते.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​