Uncategorized
आजचे भविष्य गुरुवार दि. 2 एप्रिल 2026

मेष: संयुक्तिक निर्णय घेण्यास कुटुंबियांची मदत.
वृषभ: आत्मविश्वासाने प्रगती करणारे प्रकल्प हाताळाल.
मिथुन: दृढ निश्चय, कौशल्य याची दखल घेतली जाईल.
कर्क: उतावीळपणे निर्णय घेऊ नका, नंतर पस्तावाल
सिंह: अमर्याद व असीम प्रेमाची अनुभूती घ्याल.
कन्या: योगसाधनेने दिवस सुरू केल्यास ऊर्जा प्राप्त.
तूळ: भावंडांना सल्ला द्याल, मन लावून काम केल्यास यश.
वृश्चिक: स्वत:ला कामात गुंतवल्यास मन उत्तेजित
धनु: धनसंचयाचे कसब जाणून घ्या, आनंदीआनंद.
मकर: कौटुंबिक जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष नको.
कुंभ: विश्वास वाढून प्रगती साध्य करता येईल.
मीन: नुकसान टाळण्यासाठी निष्काळजीपणा नको.
Source link


